Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले आहे
त्या दोघांनी त्यांच्या मुलीचे नाव दुआ ठेवले आहे
आता चाहते रणवीर आणि दीपिकाच्या मुलीची झलक पाहण्यासाठी आतुर आहेत.
अशातच आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
या फोटोमध्ये ते दोघे एका छोट्या मुलीसोबत असल्याचे दिसत आहे.
अनेकांनी ती दुआ असल्याचे म्हटले आहे.