आज एका गाण्याची करोडो रुपये किंमत आकारणाऱ्या ए आर रहमानचा पहिला पगार माहितीये का ?

kimaya narayan

ए आर रहमान

गायक, संगीतकार ए आर रहमान हा आता जागतिक दर्जाचा संगीतकार म्हणून ओळखला जातो.

साध्या कुटूंबातील जन्म

एका साध्या कुटूंबात ए आर रहमानचा जन्म झाला. त्याचे वडील पार्श्वसंगीतकार होते.

पहिला पगार

वडिलांच्या निधनानंतर ए आर रहमान यांनी स्वतःची ओळख बनवण्यासाठी खूप स्ट्रगल केला. पण तुम्हाला माहितीये का ? ए आर रहमान यांचा पहिला पगार किती होता ?

पहिलं काम

वडिलांच्या निधनानंतर ए आर रहमान काम शोधत होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या शेजारच्यांच्या घरातील एका कार्यक्रमात रेकॉर्ड प्लेयर ऑपरेटर म्हणून काम करत आहेत.

फी

आता ए आर रहमान गाण्याच्या कॉन्सर्टसाठी 5 ते 6 कोटी रुपये आकारतात. ते एका गाण्याला संगीत देण्यासाठीही त्यांची फी करोडो रुपयांमध्ये आहे.

एकूण संपत्ती

आज ए आर रहमान यांची संपत्ती 1278 करोड रुपये ते 2000 करोड रुपये आहे.

प्राजक्ताने घेतली श्री श्री रविशंकर यांची भेट - येथे क्लिक करा