गुढीपाडव्यानिमित्त अभिनेत्री सई रानडेचं खास फोटोशुट

Anuradha Vipat

सई रानडे-साने

अभिनेत्री सई रानडे-साने ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे

मराठमोळ्या साजमध्ये फोटोशुट

सई रानडे-सानेने नुकतचं गुडीपाडव्यानिमित्त मराठमोळ्या साजमध्ये फोटोशुट केल आहे

नऊवारी साडी

या फोटोशूटसाठी सईने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.

पारंपारिक दागिन्यांचा साज

नऊवारी साडीतील लूकवर सईने सुंदर पारंपारिक दागिन्यांचा साज केला आहे.

कॅप्शन

या नऊवारी साडीतील फोटोंना सईने ‘मराठमोळी’ असे कॅप्शन दिले आहे

असा लूक

कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, केसात गजरा आणि ओठांवर हास्य असा लूक सईने केला आहे

या नाटकासाठी अभिनेत्री प्रिया बापटने गायले गाणे