या नाटकासाठी अभिनेत्री प्रिया बापटने गायले गाणे

Anuradha Vipat

या नाटकावर

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेले 'जर तर ची गोष्ट' या नाटकावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले.

गाणे गायले

आता या नाटकासाठी अभिनेत्री प्रिया बापटने गाणे गायले आहे. 

तुफान व्हायरल

प्रियाचे हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

शतक महोत्सव

नुकताच या नाटकाचा शतक महोत्सव साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने या नाटकातील गाणेही प्रदर्शित करण्यात आले आहे

शंभराव्या प्रयोगचा टप्पा

या नाटकाबद्दल प्रिया बापट मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. प्रिया म्हणाली, खरंतर सांगताना मला खरंच खूप आनंद होतोय की, आज आमच्या नाटकाच्या शंभराव्या प्रयोगचा टप्पा गाठला आहे. 

या नाटकातील

तुमचे प्रेम आमच्यावर असेच कायम राहू द्या. या नाटकातील आता गाणेही प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी डबल ट्रीट आहे" असेही प्रिया म्हणाली आहे.

‘रामायण’ चित्रपटात सितेच्या भुमिकेसाठी साई पल्लवीने आकारले एवढे मानधन