पती व मुलासाठी नम्रता संभेरावची खास पोस्ट

Anuradha Vipat

पोस्ट

सध्या अभिनेत्री नम्रता संभेरावने शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.

कौतुक

यामध्ये नम्रताने तिचा पती आणि लेक रुद्राजचं कौतुक केलं आहे

आश्वासन

तसेच आपण लवकरच एकत्र ‘नाच गं घुमा’ चित्रपट पाहुया असं आश्वासनही तिनं त्यांना दिलं आहे.

क्षण

“मेरे दो अनमोल रतन! ‘नाच गं घुमा’ चित्रपट प्रदर्शित झाला हाऊसफुल्ल चालतोय…कौतुक होतंय,पण, माझ्या या दोन मुलांबरोबर आणि कुटुंबासह हा क्षण कधी एकदा अनुभवतेय असं झालंय असं नम्रताने तिच्या पोस्टमध्ये लिहिल आहे

पसंती

सध्या ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाला महाराष्ट्रातून पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.

प्रेक्षकांची पसंती

१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग करत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. 

अभिनेत्री ऋतुजा बागवे लवकरचं झळकणार 'या' हिंदी मालिकेत