अभिनेत्री ऋतुजा बागवे लवकरचं झळकणार 'या' हिंदी मालिकेत

Anuradha Vipat

अभिनेत्री ऋतुजा बागवे

आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवे

Actress Rituja Bagve

हिंदी मालिका

 ऋतुजा आता लवकरच हिंदी मालिकेमध्ये झळकणार आहे.

Actress Rituja Bagve

प्रमुख भूमिका

ऋतुजा लवकरच ‘माटी से बंधी डोर’ या ‘स्टार प्लस’वरील नव्या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Actress Rituja Bagve

पात्र

या नव्या कोऱ्या मालिकेत ऋतुजा ‘वैजू’ हे पात्र साकारणार आहे

Actress Rituja Bagve

प्रेक्षकांच्या भेटीला

या मालिकेचा प्रोमो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Actress Rituja Bagve

चाहते उत्सुक

ऋतुजाला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

Actress Rituja Bagve

गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'ला केला रामराम