Aarti Badade
पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला, शेतात वाढणारी ही छोटीशी वनस्पती आरोग्याचा खजिना आहे!
फायलॅन्थस अॅमारस (Phyllanthus amarus) या नावाने ओळखली जाणारी वनस्पती – विविध भाषांमध्ये वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध.
चिंचेच्या पानासारखी, समोरासमोर रांगात पाने
पिवळसर हिरवी फुले, आवळ्यासारखी गोल बोंडं असलेली फळं
भुईआवळा कडवट चव असला तरी त्याचे गुण अनमोल –मूत्रल,रेचक,ज्वरनाशक,अपचन, हगवणावर गुणकारी आहे.
दररोज सकाळी उपाशीपोटी ५-६ पाने चावून खाल्ल्याने कावीळ पूर्णपणे बरी होते, डोळ्यांची व त्वचेची पिवळसरता कमी होते.
मातेचे दूध वाढवण्यासाठी मुळे उपयोगी,घाव भरवण्यासाठी रस लावावा,पानांचा अर्क डोकं थंड ठेवतो,भूक वाढवतो.
थोडी डाळ घालून कोरडी भाजी तयार करता येते – आरोग्यासाठी पौष्टिक आणि नैसर्गिक टॉनिक!
दररोज सकाळी याचे सेवन केल्यास यकृताचे आरोग्य सुधारते, पचनसंस्था मजबूत होते आणि शरीर स्वच्छ राहतं.