Aarti Badade
तर दररोज 'हे' एकच फळ खा – परिणाम आश्चर्यजनक!
आजकालच्या जीवनशैलीमुळे सर्व वयोगटांतील लोकांना पोटाची चरबी सतावत आहे.
जन्म घेतो अनेक आजारांचा, आणि व्यक्तिमत्त्वही दिसतं बिघडलेलं!
होय, संत्रं वजन कमी करण्यात फायदेशीर ठरू शकतं.
व्हिटॅमिन C भरपूर, फायबर जास्त, कॅलरीज कमी – वजन कमी करण्यासाठी परफेक्ट!
दररोज एक संत्रं खाल्ल्यास पचन सुधारते, आणि चयापचय क्रिया वेगवान होते.
यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि भूकही कमी लागते.
साधं खा, स्मूदी बनवा, पाण्यात टाका किंवा सॅलडमध्ये मिसळा!
सपाट पोट, चांगली झोप, जास्त ऊर्जा मिळवा हे फायदे आहेत.