Sandeep Shirguppe
जर तुम्ही मोबाईलमध्ये mAadhaar अॅप वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Aadhaar App Shutdown New Aadhaar app launch
esakal
UIDAI ने स्पष्ट केले आहे की mAadhaar अॅप लवकरच बंद करण्यात येणार आहे. आता नवीन Aadhaar App उपलब्ध करण्यात आले आहे.
Aadhaar App Shutdown New Aadhaar app launch
esakal
आधीपेक्षा अधिक सुरक्षा, गोपनीयता आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहेत.
Aadhaar App Shutdown New Aadhaar app launch
esakal
आधारशी संबंधित वेगवेगळे अॅप्स बदलल्याने युजर्सना सायबर फटका बसतो.
Aadhaar App Shutdown New Aadhaar app launch
esakal
UIDAI च्या माहितीनुसार, नवीन अॅप वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित आणि सोपा अनुभव देईल.
Aadhaar App Shutdown New Aadhaar app launch
esakal
सर्वात मोठा बदल म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी आधारची झेरॉक्स देण्याची गरज कमी होणार आहे. या अॅपच्या माध्यमातून e-KYC करणेही अधिक सोपे होईल.
Aadhaar App Shutdown New Aadhaar app launch
esakal
नवीन अॅपमध्ये QR कोड आणि फेस ऑथेंटिकेशनच्या मदतीने ओळख शेअर करण्याची सुविधा आहे.
Aadhaar App Shutdown New Aadhaar app launch
esakal
आधारशी संबंधित फसवणूक आणि डेटा लीकच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने UIDAI आता गोपनीयतेवर अधिक भर देत आहे.
Aadhaar App Shutdown New Aadhaar app launch
esakal