घरात आणलेली केळी किती दिवसात संपवावी?

Apurva Kulkarni

केळी

आरोग्यासाठी केळी ही फायदेशीर असते. जास्त पिकलेली केळी सुद्धा अनेकांना आवडते.

Banana

|

esakal

पिकलेली केळी

परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? तुम्ही जास्त पिकलेली केळी किती दिवस खाऊ शकतात.

Banana

|

esakal

पोषक घटक

केळीमध्ये अनेक पोषक घटक आहे. जे तुमच्या पचनासाठी आणि हृदयासाठी फायदेशीर असतात.

Banana

|

esakal

काळे डाग

केळीचा जेव्हा काळे डाग येतात तेव्हा ती केळी पुर्णपणे पिकलेली असते. ती केळी आतून सुरक्षित आणि अँटीऑक्सिडंट्सनं भरलेली असते.

Banana

|

esakal

हानिकारक

सोलून ठेवलेली किंवा जास्त काळी झालेली केळी खाणं शक्यतो टाळा ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

Banana

|

esakal

पोटासाठी हानिकारक

उन्हाळ्यात कापलेले फळं खाणं शक्यतो टाळावं, ते पोटासाठी हानिकारक असतं.

Banana

|

esakal

सोलून ठेवलेली केळी

पिकलेली केळी तुम्ही खाऊच शकता, परंतु जास्त दिवसापासून घरात पडलेली किंवा सोलून ठेवलेली केळी शक्यतो टाळा.

Banana

|

esakal

इडली खाऊन कंटाळा आलाय मग एकदा आंबा इडली नक्की ट्राय करा

Mango Idli

|

esakal

हे ही पहा...