OTP नाही, PIN नाही… तरी खातं रिकामं! ‘आधार स्कॅम’ नेमका काय आहे?

Vinod Dengale

आधारवरून पैसे चोरी

फक्त आधारवर पैसे चोरीला जात आहेत. OTP किंवा पासवर्ड नसतानाही खात्यातून पैसे काढले जात आहेत.

Without Pin

|

eSakal 

AEPS आधार स्कॅम

ही फसवणूक AEPS आधार स्कॅम म्हणून ओळखली जाते. यामध्ये फक्त आधार नंबर आणि बोटांचा ठसा वापरला जातो.

AEPS Scam

|

eSakal 

धोका कुठे आहे?

हा स्कॅम प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांना लक्ष्य करतो. जनधन खाते आणि बायोमेट्रिक व्यवहार करणारे लोक अधिक धोक्यात असतात

Jandhan Account Target

|

eSakal 

कशी होते?

फसवणूक करणारे आधी आधार आणि बायोमेट्रिक डेटा चोरी करतात. त्यांना हा डेटा अनेकदा लीक झालेल्या रेकॉर्डमधून मिळतो.

AEPS Scam

|

eSakal 

पैशांची चोरी

चोरी केलेल्या डेटावरून बनावट फिंगरप्रिंट तयार केला जातो. हा फिंगरप्रिंट AEPS मायक्रो ATM वर वापरून तुमच्या खात्यातील पैसे काढले जातात पैसे काढले जातात.

AEPS Scam

|

eSakal 

माहीत नसताना चोरी

खाते धारकला माहिती नसतानाही खात्यातून पैसे गायब होतात. कारण व्यवहार अधिकृत असल्यासारखा दिसतो.

Aadhaar Scam

|

eSakal 

म्युल अकाउंटचा वापर

चोरी केलेले पैसे थेट म्युल अकाउंटमध्ये पाठवले जातात. ही खाती भाड्याने घेतलेली किंवा हॅक केलेली असतात.

Fraud account

|

eSakal 

उपाय

यावर तज्ज्ञांच्या मते GPS सक्षम मशीन हा प्रभावी उपाय ठरू शकतो. नोंदणीकृत ठिकाणाव्यतिरिक्त व्यवहार झाला तर तो आपोआप फेल होईल.

GPS Machine

|

eSakal 

हे आधी करा

आधार स्कॅमपासून वाचण्यासाठी बायोमेट्रिक लॉक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे काम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर करता येते.

Biometric Lock

|

eSakal 

How Much Interest Do Swiss Banks Pay? The Real Numbers Will Surprise You

|

eSakal

स्विस बँकेत पैसा ठेवल्यावर किती व्याज मिळतं? आकडे पाहून चकित व्हाल