Vinod Dengale
स्विस बँकचे नाव ऐकताच गोपनीयता आणि सुरक्षा आठवते. लोकांना वाटते पैसे तिथे ठेवले तर वाढतील, पण हे खरं नाही.
swiss bank interest rate
eSakal
स्विस बँक 'हाय रिटर्न' नाही, तर 'सेफ मनी' म्हणून प्रसिद्ध आहेत. येथे पैसे वाढण्यापेक्षा सुरक्षित राहणे महत्त्वाचे असते.
swiss bank interest rate
eSakal
स्विस बँकमध्ये सेविंग अकाउंटवर साधारण 0% जवळपास व्याज मिळते. म्हणजे पैसा सुरक्षित राहतो, पण वाढत नाही.
swiss bank interest rate
eSakal
भारतात बँका जमा केलेली रक्कम ग्राहकांना कर्ज म्हणून देतात आणि नफा कमावतात. त्यामुळे जास्त व्याज मिळते.
swiss bank interest rate
eSakal
स्विट्जर्लंडमध्ये स्विस बँकेचे काम हे महागाई कमी ठेवणे आणि चलन मजबूत ठेवणे हे आहे आणि त्यासाठीच स्विस बँक या पैशाचा वापर करते. त्यामुळे व्याज खूप कमी मिळते.
swiss bank interest rate
eSakal
स्विस बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये सेविंगपेक्षा थोडे जास्त रिटर्न मिळू शकतो. पण ते व्याजही भारतापेक्षा खूप कमी आहे.
swiss bank interest rate
eSakal
कधी मोठी रक्कम ठेवली तर बँक ब्याज देण्याऐवजी स्विस बँक तुमच्याकडून शुल्क वसूल करते. याला “नेगेटिव्ह इंटरेस्ट” किंवा “कस्टडी फी” म्हणतात
swiss bank interest rate
eSakal
समजा तुम्ही स्विस बँकेत 10 लाख रुपये ठेवले तर 1 वर्षात रक्कम जास्त वाढत नाही आणि जर कस्टडी फी लागली तर पैसे थोडे घटूही शकतात.
swiss bank interest rate
eSakal
स्विस बँकेत गुंतवणूकदारांनाकडून पैसे वाढवण्यासाठी नाही तर पैसे सुरक्षित राहावे यासाठी ठेवले जातात.
swiss bank interest rate
eSakal
Gold and Silver Prices Today vs 100 Years Ago: You Won’t Believe the Difference!
eSakal