Devendra Jadhav
आई कुठे काय करते मालिका सर्वांच्या आवडीची आहे. या मालिकेत आरोहीची भूमिका साकरतेय कौमुदी वालोकर
कौमुदीला आपण आजवर अनेक मराठी सिनेमे, नाटक आणि मालिकांमधून पाहिलंय
कौमुदीने गुपचुप साखरपुडा केलाय
कौमुदीने तिचा बॉयफ्रेंड आकाश चौक्सेसोबत साखरपुडा केलाय
कौमुदीने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय
कौमुदी आणि आकाश या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत
कौमुदीचं अनेकांनी कमेंट करुन अभिनंदन केलंय