Saisimran Ghashi
आले आयुर्वेदिक फायदेशीर आहे
पावसाळ्यात आल्याचा रस घातलेले कोमट पाणी पिणे खूप चांगले ठरते
आल्याचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते
कोमट पाण्यात आल्याचा रस टाकून प्यायल्यास सर्दी-खोकल्यात आराम मिळतो
पचनशक्ती सुधारते आणि मळमळ, जळजळ होण्याचा त्रास कमी होतो
आल्याचे पाणी प्यायलयास रक्तातील साखर नियंत्रणात राहते
आल्याचे पाणी प्यायल्याने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत मिळते
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.