कपिल शर्माच्या 'त्या' प्रश्नावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला...

Anuradha Vipat

आमिर खान

आमिर खान त्याच्या चित्रपटांमुळे त्याच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतो.

उपस्थिती

आमिर खानने कपिल शर्माच्या द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये उपस्थिती दर्शवली होती.

घटस्फोट

आता आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट झाल्यापासून आमिरच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.

प्रश्न

तिसऱ्या लग्नावर आमिरला कपिल शर्मा प्रश्न विचारतो. कपिल विचारतो, “आमिरसर तुम्हालाही वाटतं का आता सेटल झालं पाहिजे?” त्यावर आमिर काही सेकंदासाठी शांत होतो आणि त्यानंतर तो हसतो

तिसरं लग्न

तसेच आता आमिर खान फातिमा सना शेखसह तिसरं लग्न करणार अशा अफवाही आल्या आहेत

रिअॅलिटी शो

पहिल्यांदाच आमिरने एखाद्या रिअॅलिटी शोमध्ये उपस्थिती लावली होती

महाराष्ट्र सायबर सेलने तमन्ना भाटियाला बजावले समन्स