महाराष्ट्र सायबर सेलने तमन्ना भाटियाला बजावले समन्स

Anuradha Vipat

तमन्ना भाटिया

बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया अडचणीत सापडल्याचं दिसत आहे.

तमन्नाला समन्स

महाराष्ट्र सायबर सेलने तमन्नाला समन्स बजावलं आहे.

बेकायदेशीर स्ट्रीमिंग

फेअरप्ले ॲपवर आयपीएल २०२३ च्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगबाबत तमन्नाला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे

कोट्यवधी रुपयांचं नुकसान

या स्ट्रीमिंगमुळे वायकॉमचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे

हजर राहण्यास सांगण्यात आलं

तमन्नाला २९ एप्रिल रोजी महाराष्ट्र सायबर सेलसमोर हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.

तक्रार

रिपोर्ट्सनुसार, वायकॉमने महाराष्ट्र सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे.

कमेंट्स व ट्रोलिंगबद्दल लारा दत्तानं मांडल तिचं मत