Anuradha Vipat
आमिर खानने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या वाईट सवयींबद्दल भाष्य केलं आहे.
आमिर खानने सांगितलं की, एक काळ असा होता जेव्हा त्याला दारूचं व्यसन होतं.
आमिर खान म्हणाला की, 'आता मी दारू पिणं बंद केलं आहे. आता मी फक्त पाईप्स ओढतो.
आमिर खान म्हणाला की, पूर्वी मी खूप दारू प्यायचो आणि प्यायला बसलो की रात्रभर प्यायचो
आमिर खानने पुढे सांगितलं की, 'मी एखाद्या गोष्टीचा अतिरेक करणारी व्यक्ती आहे. मी काही करायला घेतलं तर त्याचीच सवय मला लागते
आमिर खानने पुढे सांगितलं की, मी चुकीचं करत आहे, याबद्दल मला जाणीव असते, पण मी स्वतःला थांबवू शकत नाही.
आमिरने पुढे सांगितलं की, वैयक्तिक आयुष्यापासून दूर, चित्रपटांसाठी तो एक वेगळ्या प्रकारचा माणूस आहे.