Anuradha Vipat
आमिर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
या व्हिडीओमध्ये आमिरने तो आपल्या सहकलाकार अभिनेत्रींच्या हातावर का थुंकतो याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
आमिरने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की त्याने ज्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकले त्या सगळ्या स्टार झाल्या आहेत
आता या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे.
तसेच आमिरनं फातिमा आणि सान्याच्या हातावर थुंकल्याचं मान्य केलं आहे
त्याचा हा जुना व्हिडीओ आहे जो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आमिर खानने एकापेक्षा एक सुपरहीट चित्रपटही दिले आहेत.