Anuradha Vipat
स्वप्नील जोशीच्या आईचा आज ७४वा वाढदिवस आहे.
त्यानिमित्ताने स्वप्नीलने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे
अभिनेता स्वप्नील जोशीने आईच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये तो आईविषयी सांगताना दिसत आहे. स्वप्नील म्हणतो, “आम्ही मम्माज बॉय आहे. हे संपूर्ण जगात केलं जात. आई ही माझी बेस्ट फ्रेंड आहे.
पुढे स्वप्नील म्हणाला आहे की, मला एखादी मुलगी आवडली तर मी तिला हक्काने जाऊन सांगायचो. आई बसना आज काय झालं माहितीये…आई एकदम बंटा है होती.
पुढे स्वप्नील म्हणाला आहे की,अजूनही ती बंटा है आहे. आई हे असं एकमेव नातं आहे जे फोनवरच्या हॅलोने पण सांगतं काय रे, काय झालं?
या व्हिडीओनंतर स्वप्नीलच्या आईचे सुंदर फोटो पाहायला मिळत आहेत.