पहिल्या लग्नाबद्दल आमिर खानचा मोठा खुलासा

Anuradha Vipat

आमिर खान

आमिर खान हा कायमच चर्चेत असणारा अभिनेता आहे.

Aamir Khan's big revelation

हिट चित्रपटांमध्ये भूमिका

आमिर खानने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

Aamir Khan's big revelation

पहिले लग्न

आमिर खानने पहिले लग्न रिनासोबत केले. मात्र त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला.

Aamir Khan's big revelation

साक्षीदार

आता आपल्या पहिल्या लग्नाबद्दल खुलासा करत आमिर खान म्हणाला की, मी आणि रिनाने गुपचूप कोर्ट मॅरेज केले. त्यावेळी आमच्यासोबत तीन साक्षीदार या लग्नाला उपस्थित होते

Aamir Khan's big revelation

लग्न

पुढे आमिर खान म्हणाला की, माझे आणि रिनाचे लग्न खूप म्हणजे खूप कमी पैशांमध्ये झाले.  10 रुपयांपेक्षा कमी खर्चात त्यावेळी माझे लग्न झाले.

Aamir Khan's big revelation

घटस्फोट

आमिर खान आणि रिना यांचे लग्न 16 वर्ष टिकले.2002 मध्ये आमिर खान आणि रिना यांचा घटस्फोट झाला.

मुलगा आणि मुलगी

रिना आणि आमिर खान यांचा एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

मजेशीर पोस्ट शेअर करत गौरी कुलकर्णीने अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याबद्दल केलं भाष्य