मजेशीर पोस्ट शेअर करत गौरी कुलकर्णीने अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याबद्दल केलं भाष्य

Anuradha Vipat

अभिनेत्री गौरी कुलकर्णी

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अभिनेत्री गौरी कुलकर्णी घराघरांत लोकप्रिय झाली.

Gauri Kulkarni

पोस्ट शेअर

सोशल मीडियावर नुकतीच एक मजेशीर पोस्ट शेअर करत गौरीने अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याबद्दल भाष्य केलं आहे

Gauri Kulkarni

इन्स्टाग्राम

“२९ रुपयांचं रिचार्ज केल्याचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात जाताना… अजून तुम्हाला याची जाणीव झाली नसेल पण, आम्हाला सगळं कळतं” अशी पोस्ट गौरीने इन्स्टाग्राम शेअर केली आहे.

Gauri Kulkarni

प्रतिक्रिया

गौरीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी सुद्धा भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Gauri Kulkarni

लग्नबंधनात

येत्या १२ जुलैला अनंत-राधिका लग्नबंधनात अडकणार आहेत.

Gauri Kulkarni

परफॉर्मन्स

नुकत्याच पार पडलेल्या अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला हॉलीवूडचा लोकप्रिय गायक जस्टिन बिबरने खास परफॉर्मन्स सादर केला होता

Gauri Kulkarni

चर्चा

रिपोर्ट्सनुसार यासाठी जस्टिनने तब्बल ८३ कोटी आकारल्याच्या चर्चा आहेत

अभिनेता रोनित बोस रॉय आणि पत्नी नीलम बोस रॉयने मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची मालमत्ता