Apurva Kulkarni
60 वर्षीय आमिर खान पुन्हा प्रेमात पडला आहे. माडियासमोर त्याने नवी गर्लफ्रेंड गौरी स्प्रैटची ओळख करुन दिली आहे.
दरम्यान नेटकऱ्यांना आमिर खान याच्या रिलेशनशिपबाबत कळताच धक्का बसला आहे. गौरी आमिरपेक्षा 14 वर्षाने लहान आहे.
दरम्यान गौरी आणि आमिर खान याच्या नात्याला दोघांनाच्याही घरच्यांनी परवानगी दिली आहे.
'गौरी आणि आमिरसाठी आम्ही सर्व लोक खुश असून आम्हाला दोघांनाही खुश पहायचं आहे.' असं आमिरची बहिन निखत खाननं म्हटंलय.
निखत खान म्हणाली की, 'गौरी खानसोबत भेट देखील झाली आहे. आमिर एक वर्षापूर्वीच तिच्याशी भेट घालून दिली होती.'
माहितीनुसार आमिर खान आणि गौरी स्प्रैट एकमेकांना 25 वर्षापासून ओळखतात. दीड वर्षापासून ते एकमेकांच्या प्रेमात आहेत.
आमिर खान या नव्या नात्यामुळे खुप खूश आहे. गौरीला एक 6 वर्षाचा मुलगा देखील आहे.
कोणाशी झाला होता दिशा सलियनचा साखरपुडा?