निवडणूक आयोगाच्या बैठकीत महागडं पाणी, एक लीटरची किंमत वाचून बसेल धक्का

सकाळ डिजिटल टीम

आयोग बैठक

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह तीन आयुक्त बैठकीत उपस्थित होते.

Ava Water

|

Esakal

महाग पाणी

निवडणूक आयोगाच्या बैठकीतील Aava पाण्याच्या बाटलीची किंमत चर्चेचा विषय ठरली आहे.

Ava Water

|

Esakal

१२५ रुपये

२५० मिलीच्या एका बाटलीची किंमत सध्या सुमारे १२५ रुपये पडते.

Ava Water

|

Esakal

५०० रुपये

या हिशेबाने Aava पाण्याची किंमत एका लिटरसाठी सुमारे ५०० रुपये होते.

Ava Water

|

Esakal

काचेची बाटली

या पाण्याच्या छोट्या बाटल्या प्लास्टिकऐवजी काचेच्या असून त्या २५० मिलीच्या आहेत.

Ava Water

|

Esakal

आठ बाटल्या

Aava च्या आठ २५० मिली काचेच्या बाटल्यांचा सेट सध्या ९९९ रुपयांना मिळतो.

Ava Water

|

Esakal

नैसर्गिक पाणी

कंपनीनुसार Aava हे नैसर्गिक मिनरल वॉटर असून त्याचा उगम अरावली पर्वतरांगांमध्ये आहे.

Ava Water

|

Esakal

खास वैशिष्ट्य

कंपनीनुसार या पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि बायकार्बोनेटसारखी नैसर्गिक खनिजे आहेत.

Ava Water

|

Esakal

सोनं का स्वस्त होत आहे?

gold buying rules,

|

ESakal

इथं क्लिक करा