अबब्! श्रेया घोषाल एका गाण्यासाठी इतकी आकारते फी?

Anuradha Vipat

प्रसिद्ध गायिका

श्रेया घोषाल ही बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. 

Shreya Ghoshal

श्रेयाच्या नावाचा समावेश

बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांमध्ये श्रेयाच्या नावाचा समावेश होतो.

Shreya Ghoshal

सर्वाधिक मानधन घेणारी गायिका

रिपोर्ट्सनुसार, श्रेया घोषाल ही सर्वाधिक मानधन घेणारी गायिका आहे. तिचं नेटवर्थ 180 ते 185 कोटी इतकं आहे.

Shreya Ghoshal

एका गाण्यासाठी...

रिपोर्टनुसार, श्रेया घोषाल एका गाण्यासाठी मोठी रक्कम आकारते. चित्रपटातील एका गाण्यासाठी श्रेया तब्बल 25 लाख रुपये आकारते

Shreya Ghoshal

टेलिव्हिजन सिंगिंग रिॲलिटी शो

टेलिव्हिजन सिंगिंग रिॲलिटी शो ‘सा रे ग मा पा’मधून श्रेया घोषालने सुरूवात केली होती

Shreya Ghoshal

 200 हून अधिक गाणी

आतापर्यंत श्रेयाने बॉलिवूडमध्ये 200 हून अधिक गाणी गायली आहेत.

Shreya Ghoshal

किरण खेर यांनी मलायकावर व्यक्त केला संताप,कारण आले समोर...