अबब! इतकी आहे आराध्या बच्चनच्या शाळेची फी

Anuradha Vipat

कायमच चर्चेत

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन ही कायमच चर्चेत असते. 

Aaradhya Bachchan's school fees

आराध्या बच्चन

आराध्या बच्चन ही मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते.

Aaradhya Bachchan's school fees

फिसबद्दल मोठा खुलासा

नुकताच आराध्या बच्चन हिच्या शाळेच्या फिसबद्दल मोठा खुलासा करण्यात आला आहे .

Aaradhya Bachchan's school fees

स्कूलची फिस

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फिस ही 1.70 लाख रूपये फीस आहे.

Aaradhya Bachchan's school fees

आठवी ते दहावी

आठवी ते दहावीपर्यंतची 1.85 लाख रूपये फिस आहे.

Aaradhya Bachchan's school fees

या शाळेची सुरूवात

नीता अंबानी यांनी या शाळेची सुरूवात 2003 पासून केली आहे

Aaradhya Bachchan's school fees

ह्रदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?