ह्रदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

Anuradha Vipat

रक्तातील साखरेची पातळी

तुम्हाला मधुमेह नसला तरीही रक्तातील साखरेची पातळी तपासा

prevent a heart attack

आहारात बदल

ह्रदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून आहारात बदल करा

prevent a heart attack

धूम्रपान, मद्यपान

ह्रदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून धूम्रपान, मद्यपान करणे टाळा

prevent a heart attack

औषधोपचार

ह्रदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्या

prevent a heart attack

वजन

ह्रदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा

prevent a heart attack

कार्डिओलॉजिस्ट

वेळोवेळी तुमच्या कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घ्या.

prevent a heart attack

पोट साफ होत नसेल तर रिकाम्या पोटी करा ‘या’ पदार्थांचं सेवन