अबब! एवढी आहे आलिया -रणबीरच्या वांद्रे येथील नव्या आलिशान घराची किंमत

Anuradha Vipat

आलिशान घरामुळे चर्चेत

सध्या आलिया-रणबीर वांद्रे येथील नव्या आलिशान घरामुळे चर्चेत आले आहेत.

Alia-Ranbir's new luxury house

घराचं बांधकाम सुरू

या नव्या घराचं बांधकाम सुरू असून नुकतंच दोघींनी त्याची पाहणी केली आहे

Alia-Ranbir's new luxury house

इन्स्टाग्राम पेज

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर आलिया-रणबीरचे व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

Alia-Ranbir's new luxury house

बांधकामाची पाहणी

ज्यामध्ये दोघं नीतू कपूर यांच्यासह नव्या घराच्या बांधकामाची पाहणी करताना दिसत आहेत. 

Alia-Ranbir's new luxury house

घराची किंमत

वृत्तानुसार, आलिया-रणबीरच्या या नव्या घराची किंमत २५० कोटींहून अधिक आहे.

Alia-Ranbir's new luxury house

राहाच्या नावावर

हे आलिशान घर आलिया-रणबीर लेक राहाच्या नावावर करणार आहेत.

Alia-Ranbir's new luxury house

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरच्या नावाने बनावट टेलिग्राम अकाऊंट