अभिनेत्री उर्मिला निंबाळकरच्या नावाने बनावट टेलिग्राम अकाऊंट

Anuradha Vipat

मालिका आणि चित्रपटांमध्ये काम

मराठी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

actress Urmila Nimbalkar

अपडेट शेअर

उर्मिला सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते आणि आपल्या चाहत्यांबरोबर अपडेट शेअर करत असते.

actress Urmila Nimbalkar

इन्स्टाग्राम स्टोरी

नुकतीच उर्मिलाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे, ज्यात उर्मिलाने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

actress Urmila Nimbalkar

फेक आयडी

उर्मिलाचं कोणतंही टेलिग्राम अकाउंट नसून तिच्या नावाने एक फेक आयडी बनवण्यात आले होते. 

actress Urmila Nimbalkar

सत्य परिस्थिती

स्क्रीनशॉट शेअर करत प्रेक्षकांना सत्य परिस्थिती सांगत तिने लिहिले आहे की, माझं कोणतंच टेलिग्राम चॅनेल नाही.

actress Urmila Nimbalkar

गिवअवे

त्याचप्रमाणे मी कोणतंही गिवअवे करत नाही आहे, अशा ऑफर्सला बळी पडू नका असं आवाहन देखील तिने केले आहे

actress Urmila Nimbalkar

अशी झाली जुई गडकरीची मालिका विश्वात एन्ट्री