Aarti Badade
त्वचा निस्तेज झालीये किंवा केस गळतायत? महागड्या पार्लर ट्रिटमेंटपेक्षा रोज एक 'हेल्थ कॅंडी' खाऊन पाहा. अँटीऑक्सिडंट्सने भरपूर या कॅंडीज तुम्हाला नैसर्गिक चमक देतील.
ABC Candy for Glowing Skin and hair growth
Sakal
२ सफरचंद (Apple), १ बीट (Beetroot), २ गाजर (Carrot), अगर-अगर पावडर (जेलीसाठी), लिंबाचा रस, काळे मीठ आणि चवीनुसार साखर.
ABC Candy for Glowing Skin and hair growth
Sakal
सफरचंद, बीट आणि गाजर यांचा रस काढा. त्यात अगर-अगर पावडर, साखर आणि मीठ घालून २-३ मिनिटे उकळा. हे मिश्रण फ्रीजमध्ये २-३ तास सेट करून त्याचे छोटे तुकडे करा.
ABC Candy for Glowing Skin and hair growth
Sakal
आवळा हा केसांसाठी आणि त्वचेसाठी वरदान आहे. साहित्य: ताजे आवळे, साखर, थोडी हळद आणि मीठ.
ABC Candy for Glowing Skin and hair growth
Sakal
आवळे उकडून त्याच्या बिया काढून टाका. त्यात साखर आणि मीठ मिसळून २-३ दिवस कडक उन्हात वाळवा. तुमची चविष्ट आणि आरोग्यदायी आवळा कॅंडी तयार!
ABC Candy for Glowing Skin and hair growth
Sakal
या कॅंडीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक असतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि काळे डाग कमी होतात.
ABC Candy for Glowing Skin and hair growth
Sakal
बीट आणि आवळ्यामधील लोह (Iron) केसांच्या मुळांना मजबूत करते. यामुळे केस गळणे थांबते आणि केसांची वाढ वेगाने होऊन त्यांना नैसर्गिक काळा रंग मिळतो.
ABC Candy for Glowing Skin and hair growth
Sakal
Winter Skincare tips
Sakal