ABC ज्यूसचे फायदे काय?

Monika Shinde

ABC ज्यूस म्हणजे काय?

ABC ज्यूस म्हणजे Apple, Beetroot आणि Carrot चा मिश्रित रस. रोजच्या आहारात त्याचा समावेश केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात.

ऊर्जा आणि ताजेपणा

ABC ज्यूस नियमित प्यायल्याने शरीरात नैसर्गिक ऊर्जा वाढते. थकवा कमी होतो आणि दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होते.

ABC juice

|

Esakal

हृदयासाठी फायदेशीर

बीटमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. हे हृदयासाठी लाभदायक असून रक्ताभिसरण सुधारते. हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते.

ABC juice

|

Esakal

त्वचेसाठी फायदेशीर

ABC ज्यूस प्यायल्यास त्वचा चमकदार होते. अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील मुरुम, डाग आणि वृद्धत्वाचे लक्षण कमी होतात.

ABC juice

|

Esakal

डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

गाजरामध्ये व्हिटॅमिन A भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे ABC ज्यूस डोळ्यांची क्षमता सुधारतो आणि रात्रीची अंधुकपणा कमी करतो.

ABC juice

|

Esakal

पचन सुधारते

सफरचंद आणि बीटमधील फायबर पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता कमी होते आणि आतड्यांमध्ये स्वच्छता राखली जाते.

ABC juice

|

Esakal

इम्युनिटी वाढवतो

ABC ज्यूसमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते.

ABC juice

|

Esakal

शरीर डिटॉक्स

ABC ज्यूस शरीरातील विषारी पदार्थ काढण्यास मदत करतो. नियमित सेवन केल्यास वजन नियंत्रणास मदत होते आणि शरीर हलके वाटते.

ABC juice

|

Esakal

ब्रेन स्ट्रोकचे किती प्रकार आहेत?

येथे क्लिक करा