अब्दु रोजिकने उरकला साखरपुडा; शेअर केले खास फोटो

Anuradha Vipat

अब्दु रोजिक

‘बिग बॉस १६’ फेम अब्दु रोजिकनं नुकतीच त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Abdu Rojik engagement

लग्नाची घोषणा

दोन दिवसांपूर्वी अब्दुनं अंगठी दाखवत त्याच्या लग्नाची घोषणा केली आहे.

Abdu Rojik engagement

तारीख

तसेच अब्दुनं त्याच्या लग्नाची तारीख देखील जाहीर केली होती.

Abdu Rojik engagement

पत्नीबरोबरचे फोटो

आता अब्दुनं पहिल्यांदाच त्याच्या होणाऱ्या पत्नीबरोबरचे फोटो शेअर केले आहेत.

Abdu Rojik engagement

फोटो

अब्दुने त्याच्या सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

Abdu Rojik engagement

कॅप्शन

या फोटोला कॅप्शन देत अब्दुने लिहिलं, “अलहमदुलिल्लाह, २४/०४/२०२४” 

Abdu Rojik engagement

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दलजीत कौरने शेअर केला फोटो, फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का