घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान दलजीत कौरने शेअर केला फोटो, फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का

Anuradha Vipat

 दलजीत कौर

दलजीत कौर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते

Daljit Kaur

दुसरे लग्न

दलजीत कौर ही दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली. दलजीत कौरने दुसरे लग्न निखिल पटेल याच्यासोबत केले.

Daljit Kaur

विदेशात शिफ्ट

निखिल पटेल याच्यासोबतच्या लग्नानंतर दलजीत कौर ही विदेशात शिफ्ट झाली होती

Daljit Kaur

घटस्फोटाच्या चर्चा

लग्नाच्या अवघ्या काही दिवसांमध्ये दलजीत कौर ही भारतात परतली होती त्यामुळे दलजीत कौरच्या घटस्फोटाच्या तूफान चर्चा सुरू आहेत. 

Daljit Kaur

धक्का

आता नुकताच दलजीत कौर ने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

Daljit Kaur

कॅप्शन

या फोटोमध्ये दलजीत कौर हिने भांगेमध्ये कुंकू लावले आहे. हा फोटो शेअर करत तिने खास कॅप्शन देखील दिले आहे.दलजीत कौर हिने ‘पढाकू मोड ऑन’ असे कॅप्शन देत फोटो शेअर केला. 

निलेश साबळेचं कपिल शर्माबाबतचं वक्तव्य चर्चेत