Anuradha Vipat
अभिषेक बच्चनचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अभिषेक या व्हीडिओत लग्नाबाबत सल्ला देत आहे
व्हिडीओमध्ये, तुम्ही इतकी चांगली कामगिरी करता की टीकाकारांना कोणतेही प्रश्न उपस्थित करता येत नाहीत. तुम्ही हे कसं करता? यामागचं नक्की रहस्य काय?” असा प्रश्न अभिषेकला विचारण्यात आला आहे
यावर अभिषेक म्हणाला की, आम्ही तेच करतो जे डायरेक्टर आम्हाला करायला सांगतात. निमुटपणे काम करुन घरी येतो
पुढे होस्ट अभिषेकच्या उत्तरावर बोलताना मस्करीत म्हणाला की हे लग्नाबाबतही लागू होतं असेल?
यावर अभिषेक हसत म्हणाला की, हा, सर्व विवाहीत पुरुषांना असं करावं लागतं. बायको म्हणते, तेच करा
अभिषेकचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल झाला आहे.