Anuradha Vipat
आता अभिषेकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यामध्ये अभिषेक फॅमिली प्लॅनिंगबद्दल बोलताना दिसून येत आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत.
रितेश देशमुखच्या 'केस तो बनता है' या शोमध्ये अभिषेकने ऐश्वर्यासोबत दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल खुलासा केला आहे.
रितेश अभिषेकला फॅमिली प्लॅनिंगबद्दल प्रश्न विचारतो.
तेव्हा अभिषेक गालातल्या गालातच हसू लागतो.
तरीही हास्यावर नियंत्रण करुन अभिषेक रितेशला म्हणतो, वयाचा विचार कर जरा, रितेश मी तुझ्यापेक्षा मोठा आहे.