'ही' व्यक्ती आहे सलमान खानचं संपूर्ण विश्व

Anuradha Vipat

ओळखीची गरज

अभिनेता सलमान खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

Salman Khan'

चर्चेत

सलमान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो

Salman Khan'

वाढदिवस

सलमान खान याच्या आई सलमा खान यांचा आज वाढदिवस आहे.

Salman Khan'

व्हिडीओ पोस्ट

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सलमान खानने खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Salman Khan'

कॅप्शनमध्ये...

व्हिडीओ पोस्ट करत सलमानने कॅप्शनमध्ये, ‘मम्मी हॅप्पी बर्थडे… मदर इंडिया, आमचं जग…’ असं लिहिलं आहे.

Salman Khan'

व्हायरल

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

Salman Khan'

प्रतिक्रिया

आता सलमान खानच्या या पोस्टवर चाहतेच आणि सेलिब्रीटी देखील प्रतिक्रिया देत आहेत.

Salman Khan'

राज कुंद्राबद्दल गहना वशिष्ठचा मोठा खुलासा

येथे क्लिक करा