अभिषेकने केला त्याच्या आणि ऐश्वर्याच्या भांडणाबद्दल मोठा खुलासा

Anuradha Vipat

पर्सनल लाईफमुळे चर्चेत

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहेत.

Abhishek and Aishwarya

रिलेशनवर भाष्य

एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायसोबत असलेल्या रिलेशनवर भाष्य करताना दिसला. 

Abhishek and Aishwarya

जवळपास सर्वच पुरूष...

मुलाखतीमध्ये अभिषेक म्हणाला की, काहीही झाले तरीही माफी ही मलाच मागावी लागते. मला वाटते की, हे फक्त मीच नाही तर जवळपास सर्वच पुरूष असे करत असतील

Abhishek and Aishwarya

त्यावेळी तोच...

अभिषेक बच्चन याने हे स्पष्ट केले की, जेंव्हाही त्याच्यामध्ये आणि ऐश्वर्या रायमध्ये वाद होतो त्यावेळी तोच माफी मागतो.

Abhishek and Aishwarya

सोशल मीडियावर सक्रिय

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे दोघेही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसतात

Abhishek and Aishwarya

विदेशात सुट्टीसाठी

काही दिवसांपुर्वी आराध्या, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे विदेशात सुट्टीसाठी गेले होते

Abhishek and Aishwarya

‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली रमशा फारुकी

Ramsha Farooqui