‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली रमशा फारुकी

Anuradha Vipat

‘जाऊ बाई गावात’

झी मराठी’ वाहिनीवरील नवीन रिअ‍ॅलिटी शो ‘जाऊ बाई गावात’ काल ११ फेब्रुवारीला संपला आहे

Ramsha Farooqui

पहिली महाविजेती

३ महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर या नवीन रिअ‍ॅलिटी शोला पहिली महाविजेती भेटली आहे.

Ramsha Farooqui

पहिल्या पर्वाची महाविजेती

रमशा फारुकी ही ‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या पर्वाची महाविजेती ठरली आहे.

Ramsha Farooqui

खास पाहुणे

या सोहळ्यासाठी खास पाहुणे म्हणून आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर उपस्थित राहिले होते

Ramsha Farooqui

मानाची ट्रॉफी

रमशाला २० लाखांचा धनादेश आणि ‘जाऊ बाई गावात’ची मानाची ट्रॉफी देण्यात आली.

Ramsha Farooqui

टॉप ५ स्पर्धक

रमशा फारुकी, रसिक ढोबळे, संस्कृती साळुंके, अंकिता मेस्त्री आणि श्रेजा म्हात्रे या टॉप ५ स्पर्धकांमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली

Ramsha Farooqui

'आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?