Anuradha Vipat
अभिषेक बच्चनचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘आय वॉन्ट टू टॉक’ पूर्णत: फ्लॉप ठरला आहे
अभिषेकचे चित्रपट फ्लॉप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही
अभिषेकचे जवळजवळ सर्वच चित्रपट हे फ्लॉपच्याच यादीत येत आहेत
फ्लॉप चित्रपटांमुळे एकेकाळी अभिषेकने ही फिल्मइंडस्ट्री सोडण्याचा विचार केला होता.
एका मुलाखतीत बॉक्स आफिसवर चित्रपट कामगिरी करू न शकल्यानं अभिनय क्षमतेबद्दलची शंका त्याच्या मानत निर्माण झाल्याचेही त्याने सांगितले होते.
अभिषेक सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे
अभिषेक सोशल मिडीयावर सक्रिय असतो