अमिताभ बच्चन यांचं नाव ऐकताच रेखा यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

Anuradha Vipat

ओळख

बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही

Rekha's reaction

चर्चेत

आज रेखा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्या तरी कायम खासगी आयुष्यामुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत असतात

Rekha's reaction

शो’ मध्ये

आता रेखा लवकरच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये दिसणार आहेत.

Rekha's reaction

मोठं वक्तव्य

या शोमध्ये त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

Rekha's reaction

किस्सा

शोमध्ये कपिल शर्मा ‘कोन बनेगा करोडपती’ शो मधील एक किस्सा सांगतो, तो म्हणतो ‘आम्ही बिग बींसोबत केबीसी खेळत होतो. माझी आई देखील सोबत होती.

Rekha's reaction

जन्म

पुढे कपिल म्हणतो ‘ तेव्हा अमिताभ बच्चन म्हणाले, ‘देवी जी… काय खाऊन जन्म दिला आहे…’ यावर कपिलच्या आई म्हणाल्या, ‘दाल रोटी…’

Rekha's reaction

डायलॉग

यावर रेखा म्हणाल्या, ‘मला विचारा ना… एक एक डायलॉग मला माहिती आहे…’, रेखा यांची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Rekha's reaction

स्थलांतरित पक्ष्यांसारखे सगळे उडून गेले...मिलिंद गवळींची भावनिक पोस्ट

Milind Gawli's emotional post | esakal
येथे क्लिक करा