अभिषेक शर्माची ICC क्रमवारीत हा टप्पा गाठणारा तिसराच भारतीय

Pranali Kodre

अभिषेक शर्मा

भारतीय संघाचा युवा फलंदाज अभिषेक शर्माने आशिया कप २०२५ गाजवला आहे. त्याने २०० हून अधिक धावा केल्या.

Abhishek Sharma Tops the ICC T20I Ranking

|

Sakal

टी२० क्रमवारीत अव्वल

त्यामुळे आता अभिषेकने आयसीसी टी२० क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत ९०० रेटिंग पाँइंट्स पार केले आहेत. तो आता ९०७ रेटिंग पाँइंटसह अव्वल क्रमांकावर आहे.

Abhishek Sharma Tops the ICC T20I Ranking

|

Sakal

९०७ रेटिंग पाँइंट्स

अभिषेकने आशिया कप २०२५ स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यानंतर हे ९०७ रेटिंग मिळवले आहेत.

Abhishek Sharma Tops the ICC T20I Ranking

|

Sakal

इतिहास रचण्यापासून १३ पाँइंट्स दूर

अभिषेक आता सर्वाधिक रेटिंग पाँइंट्स मिळवण्यापासून १३ पाँइंट्स दूर आहे. हा विक्रम डेव्हिड मलानच्या नावावर असून त्याने २१९ रेटिंग पाँइंट्स डिसेंबर २०२० मध्ये मिळवले होते.

Abhishek Sharma Tops the ICC T20I Ranking

|

Sakal

तिसराच भारतीय

तसेच अभिषेक टी२० क्रमवारीत ९०० हून अधिक रेटिंग पाँइंट्स मिळवणारा तिसराच भारतीय, तर जगातील सहावा खेळाडू आहे.

Abhishek Sharma Tops the ICC T20I Ranking

|

Sakal

९०० रेटिंग्स मिळवणारे भारतीय

अभिषेकपूर्वी सूर्यकुमार यादव (९१२ पाँइंट्स) आणि विराट कोहली (९०९ पाँइंट्स) या दोन भारतीय खेळाडूंनी ९०० रेटिंग पाँइट्स पार केले होते.

Virat Kohli, Suryakumar Yadav, Abhishek Sharma

|

Sakal

जगातील इतर फलंदाज

याशिवाय डेव्हिड मलान (९१९), बाबर आझम (९००) आणि ऍरॉन फिंच (९०४) यांनी ९०० रेटिंग पाँइंट्स पार केले आहेत.

David Malan, Babar Azam, Aaron Finch

|

Sakal

बुमराहच्या १२ वर्षांच्या टी२० कारकि‍र्दीत पहिल्यांदाच 'असं' घडलं!

Jasprit Bumrah Concedes Most Runs in Powerplay

|

Sakal

येथे क्लिक करा