Asia Cup 2025 संपल्यावर अभिषेक कोणाच्या हळदीला पोहचला, पाहा Photo

Pranali Kodre

भारताने जिंकला आशिया कप

भारतीय संघाने नुकताच २८ सप्टेंबर रोजी पाकिस्तानला अंतिम सामन्यात पराभूत करत आशिया कप २०२५ जिंकला.

Abhishek Sharma's Photo form Sister Wedding

|

Sakal

मालिकावीर

भारताला आशिया कप जिंकून देण्यात अभिषेक शर्माचा मोलाचा वाटा राहिला, त्याने ३१४ धावा केल्या.

Abhishek Sharma's Photo form Sister Wedding

|

Sakal

अभिषेक लगेचच कौटुंबिक सोहळ्यात सहभागी

आशिया कप संपल्यानंतर मात्र लगेचच २ दिवसात अभिषेक खास कौटुंबिक सोहळ्यात सहभागी झाला.

Abhishek Sharma's Photo form Sister Wedding

|

Sakal

बहिणीचे लग्न

अभिषेकची मोठी बहीण कोमल हिचे लवकरच लग्न असून तिच्या लग्नाचे विविध विधी सुरू झाले आहेत.

Abhishek Sharma's Photo form Sister Wedding

|

Sakal

हळदीतील फोटो

नुकताच तिचा हळदी सोहळाही पार पडला. या सोहळ्याची फोटो अभिषेकने शेअर केले आहेत.

Abhishek Sharma's Photo form Sister Wedding

|

Sakal

संगीत

अभिषेकचे त्याच्या बहिणीच्या संगीत सोहळ्यातीलही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

Abhishek Sharma's Photo form Sister Wedding

|

Sakal

होणारा मेव्हणा

अभिषेकची मोठी बहिण डॉक्टर आहे. तिचे लग्न लुधियानामधील बिझनेसमन लविश ओबरॉय सोबत होणार आहे.

Abhishek Sharma's Photo form Sister Wedding

|

Sakal

लग्नाची तारीख

कोमल आणि लविश अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. ते ३ ऑक्टोबरला अमृतसरमध्ये लग्न करणार आहेत.

Abhishek Sharma's Photo form Sister Wedding

|

Sakal

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक करणारे ५ युवा खेळाडू; तीन भारतीयांचा समावेश

youngest batters to score century In all three formats

|

Sakal

येथे क्लिक करा