Pranali Kodre
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात टी२० मालिका नुकतीच १९ डिसेंबर रोजी संपली. ही मालिका भारताने जिंकली. २०२५ वर्षातील ही शेवटची मालिका होती.
Abhishek Sharma - Sanju Samson
Sakal
या मालिकेदरम्यान, अभिषेक शर्माने २०२५ मध्ये ५० षटकारांचा टप्पा पार केला.
Abhishek Sharma
Sakal
त्याने २०२५ वर्षात २१ आंतरराष्ट्रीय टी२०सामन्यात ५४ षटकार मारले.
Abhishek Sharma
Sakal
त्यामुळे अभिषेक एकाच वर्षात आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Abhishek Sharma
Sakal
पहिल्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव आहे. त्याने २०२२ मध्ये ३१ टी२० सामन्यांत ६८ षटकार मारले आहेत.
Suryakumar Yadav
Sakal
या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही सूर्यकुमार यादव आहे. त्याने २०२३ मध्ये १८ टी२० सामन्यांत ४३ षटकार मारले आहेत.
Suryakumar Yadav
Sakal
चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. त्याने २०२२ मध्ये २९ टी२० सामन्यांत ३२ षटकार, तर २०१८ मध्ये १९ टी२० सामन्यांत ३१ षटकार मारले होते.
Rohit Sharma
Sakal
पाचव्या क्रमांकावर रोहितसह संजू सॅमसनही संयुक्तरित्या आहे. त्याने २०२४ मध्ये १३ टी२० सामन्यांत ३१ षटकार मारले होते.
Sanju Samson
Sakal
Most T20I Wickets For India in 2025
Sakal