Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाने २०२५ वर्षात २१ टी२० सामने खेळले, ज्यातील १५ सामने जिंकले, ३ सामने हरले आणि १ सामना बरोबरीत सुटला. तसेच २ सामने रद्द झाले.
Most T20I Wickets For India in 2025
Sakal
या वर्षातील सामने संपल्याने आता भारतासाठी टी२० मध्ये २०२५ वर्षात सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ गोलंदाज निश्चित झाले आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊ.
Most T20I Wickets For India in 2025
Sakal
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह २०२५ मध्ये भारतासाठी १३ टी२० सामने खेळला, ज्यातील ११ डावात गोलंदाजी करताना १४ विकेट्स घेतल्या.
Jasprit Bumrah
Sakal
वेगवान गोंलंदाज अर्शदीप सिंग २०२५ मध्ये भारतासाठी १२ सामने खेळला, ज्यातील ११ डावात गोलंदाजी करताना त्याने १५ विकेट्स घेतल्या.
Arshdeep Singh
Sakal
अष्टपैलू अक्षर पटेलने २०२५ वर्षात भारतासाठी १९ टी२० सामने खेळताना १५ डावात गोलंदाजी करत १७ विकेट्स घेतल्या.
Axar Patel
Sakal
चायनामन गोलंदाज कुलदीप यादव २०२५ वर्षात भारतासाठी १० टी२० सामने खेळला, ज्यातील ९ डावात गोलंदाजी करताना त्याने २१ विकेट्स घेतल्या.
Kuldeep Yadav
Sakal
फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने २०२५ वर्षात भारतासाठी २० टी२० सामन्यांतील १८ डावात गोलंदाजी करताना सर्वाधिक ३६ विकेट्स घेतल्या.
Varun Chakravarthy
Sakal
Most T20I Runs For India in 2025
Sakal