Pranali Kodre
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आचरा हा देखणा समुद्रकिनारा आहे.
Achara Beach, Malvan
X/maha_tourism
स्वच्छ आणि सुंदर असलेला हा समुद्रकिनारा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो.
Achara Beach, Malvan
X/maha_tourism
येथील जामदूल बेटही आर्षकणाचे ठिकाण असून चमचमणारी वाळू आणि निळ्याशार नदीचे पाणी या बेटाला वळसा घालून समुद्राकडे झेपावतानाचे दृश्य मोहक आहे.
Achara Beach, Malvan
X/maha_tourism
आचरा गावाचे आणखी एक आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावचा राखणदार म्हणून मानल्या जाणाऱ्या देव रामेश्वराचे मंदिर. मंदिरातील लाकडी कोरीव काम कलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
Rameshwar, Achara, Malvan
X/maha_tourism
पावसाळ्यापेक्षा उन्हाळा आणि हिवाळा येथे पर्यटनासाठी उत्तम आहे.
Achara Beach, Malvan
X/maha_tourism
येथे समुद्रस्नानाचा आनंद घेता येतो, पण आवश्यक खबरदारी घेणे आणि सुचनांचे पालन महत्त्वाचे आहे.
Achara Beach, Malvan
X/maha_tourism
येथे रिसॉर्टस आणि हॉटेल्सची व्यवस्था असल्याने पर्यटकांना येथे निवासासाठीही थांबता येते.
Achara Beach, Malvan
X/maha_tourism
आचऱ्याला जाण्यासाठी जवळचे रेल्वेस्थानक कणकवली असून जवळचे बसस्थानक मालवण आहे. तिथून अन्य वाहनाने येथे जाता येते. पण खासगी वाहन असेल, तर उत्तम.
Kankavali Railway Station
Sakal
Bhogwe Beach
Sakal