लग्न न करता 23 व्या वर्षी 'ही' अभिनेत्री बनली तीन मुलांची आई

Apurva Kulkarni

डान्स

पुष्पा 2 मधील तिच्या डान्सने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं.

sreeleela adopts three daughters at age 23 | esakal

तीन मुलांची आई

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला ही वयाच्या 23 व्या वर्षी तीन मुलांची आई बनली आहे.

sreeleela adopts three daughters at age 23 | esakal

फोटो शेअर

या अभिनेत्रीनं तीन मुलींना दत्तक घेतलं असून सोशल मीडियावर फोटो शेअर करण्यात आलेत.

sreeleela adopts three daughters at age 23 | esakal

कौतूक

वयाच्या केवळ 23 व्या वर्षीच तिने तीन मुलं दत्तक घेतल्यानं तिचं सगळीकडे कौतूक होतय.

sreeleela adopts three daughters at age 23 | esakal

फोटो पोस्ट

श्रीलालाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहे. त्यामध्ये 2022 मध्ये तिने दोन अपंग मुलांना दत्तक घेतलं होतं.

sreeleela adopts three daughters at age 23 | esakal

दत्तक

अशातच आता श्रीलालाने एका मुलीला दत्तक घेतलं असून तिच्या मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.

sreeleela adopts three daughters at age 23 | esakal

श्रीलीला

श्रीलीलाने अनेक चित्रपटात काम केलं आहे. आशिकी 3, किस यामध्ये तिचा अभिनयाला पसंती मिळाली.

sreeleela adopts three daughters at age 23 | esakal

'काश्मीर सोडतो, पण माधुरी आम्हाला द्या' कारगिल युद्धावेळी पाकिस्तानची मागणी

When Pakistan asked for Madhuri Dixit during Kargil war | esakal
हे ही पहा...