Apurva Kulkarni
माधुरी दीक्षित हिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. माधुरीच्या दिसण्याचे सुद्धा लाखो चाहते आहेत.
देशातच नाहीतर पाकिस्तानमध्ये सुद्धा माधुरीचे अनेक चाहते आहे. पाकिस्तानी मुलं घरामध्ये माधुरीचे फोटो लावताना पहायला मिळतात.
दरम्यान कारगिर युद्धावेळी काश्मीर देण्यासाठी पाकिस्तानने एक अट घातली होती.
पाकिस्तान म्हणालं होतं की,'जर तुम्हाला काश्मीर हवं आहे तर तुम्ही आम्हाला माधुरी दीक्षित द्या आम्ही काश्मीर देतो.'
90 च्या दशकात माधुरीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तेजाब, परिंदा, खलनायक अशा चित्रपाटतून तिने स्वत:ची ओळख निर्माण केली.
तिचे करिअरमध्ये तिचं अनेक लोकांसोबत नाव जोडलं गेलं. एकेकाळी माधुरी आणि संजय दत्त यांच्या लग्नाच्या बातम्या सुद्धा व्हायरल झाल्या होत्या.
1993 मध्ये जेव्हा संजय दत्त याचं नाव मुंबई बॉम्ब हल्ल्यात आलं, त्यानंतर माधुरीने संजयसोबतचे सगळे नाते ताडून टाकले.