चाहत्यांच्या 'त्या' प्रश्नावर अभिनेता अजिंक्य राऊतचं हटके उत्तर, म्हणाला...

Anuradha Vipat

चित्रपट ‘कन्नी’मुळे चर्चेत

अजिंक्य राऊत सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘कन्नी’मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अजिंक्य पुन्हा एकदा अभिनेत्री हृता दुर्गुळेसह पाहायला मिळणार आहे.

Actor Ajinkya Raut

चाहत्यांशी संवाद

नुकतंच अजिंक्य राऊतने इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी सेशन’द्वारे चाहत्यांशी संवाद साधला.

Actor Ajinkya Raut

याचा खुलासा केला

चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तर अजिंक्यने दिली. यावेळी अजिंक्यने त्याची सध्याची क्रश किंवा गर्लफ्रेंड कोण आहे? याचा देखील खुलासा केला आहे

Actor Ajinkya Raut

क्रश किंवा गर्लफ्रेंड

एका चाहत्याने अभिनेता अजिंक्य राऊतला विचारलं की, तुझी सध्या क्रश किंवा गर्लफ्रेंड कोण आहे? यावर अजिंक्य म्हणाला, हो आहे ती म्हणजे “माझी नवीन गाडी. 

Actor Ajinkya Raut

ही मालिका सुरू

चित्रपटाव्यतिरिक्त अजिंक्यची छोट्या पडद्यावर ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका सुरू आहे. 

Actor Ajinkya Raut

प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील अजिंक्यने साकारलेल्या इंद्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं होतं

Actor Ajinkya Raut

विक्रांत मेस्सीने दाखवली आपल्या मुलाची पहिली झलक