विक्रांत मेस्सीने दाखवली आपल्या मुलाची पहिली झलक

Anuradha Vipat

या चित्रपटामुळे चर्चेत

’12th Fail’ या चित्रपटामुळे चर्चेत असलेला अभिनेता विक्रांत मेस्सी काही दिवसांपूर्वी बाबा झाला.

Vikrant Messi shared first glimpse of son

गोंडस मुलाला जन्म

७ फेब्रुवारीला विक्रांतची पत्नी शीतल ठाकूरने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

Vikrant Messi shared first glimpse of son

नाव जाहीर

आता विक्रांतने आपल्या लेकाची पहिली झलक दाखवून त्याचं नाव देखील जाहीर केलं आहे.

Vikrant Messi shared first glimpse of son

पहिली झलक

अभिनेता विक्रांत मेस्सीने मुलाच्या जन्माच्या १६ दिवसांनंतर पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Vikrant Messi shared first glimpse of son

गुलाबी रंगाचा कुर्ता

पहिल्या फोटोमध्ये विक्रांत फिकट गुलाबी रंगाचा कुर्त्यामध्ये दिसत आहे. तर पत्नी त्याला मॅचिंग अशा फिटक गुलाबी रंगाच्या साडीत पाहायला मिळत आहे. 

Vikrant Messi shared first glimpse of son

मुलाचं नाव

विक्रांत व शीतल यांनी आपल्या मुलाचं नाव वरदान असं ठेवलं आहे.

Vikrant Messi shared first glimpse of son

प्रथमेश'च्या 'पराजू'ला लागली हळद,फोटो आले समोर