Anuradha Vipat
अभिनेता अक्षय कुमारला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.
हाऊसफुल 5 च्या सेटवर स्टंट करत असताना अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत झाली आहे
शूटिंगच्या शेवटच्या टप्प्या शूट करताना हा अपघात घडला आहे
स्टंट दरम्यान अक्षयच्या डोळ्यावर एक वस्तू आदळल्याने हा अपघात घडला आहे
डॉक्टरांनी अक्षयच्या डोळ्यांवर उपचार करत डोळ्यावर पट्टी बांधली आणि त्याला विश्रांती घेण्यास सांगितलं आहे
‘हाऊसफुल 5’ 6 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
अक्षय सोशल मिडीयावर सक्रिय असतो