Anuradha Vipat
अभिनयाने आणि जबरदस्त नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या किशोरी शहाणे
किशोरी शहाणे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.
नुकताच किशोरी शहाणे यांनी एक एनर्जेटिक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
हा डान्स व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांचं भरभरून कौतुक करत आहेत.
किशोरी शहाणे यांनी वरुण धवनचा आगामी चित्रपट ‘बेबी जॉन’मधील ‘नैन मटक्का’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
किशोरी शहाणेंच्या या डान्स व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत
आजही किशोरी यांची एनर्जी तरुणांना लाजवेल अशी आहे